You are hereFeed aggregator / Sources / BALSANSKAR.com

BALSANSKAR.com


Syndicate content
Balsanskar RSS feed
Updated: 2 years 9 weeks ago

स्वदेशी वस्तू वापरा आणि देशाभिमान जागवा !

Tue, 2015-04-21 02:30

विदेशी कपड्यांनी भरलेला ट्रक छातीचा कोट करून रोखणारा हुतात्मा बाबू गेनू, विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वा. सावरकर आदी देशभक्तांनी स्वदेशीविषयी जागृती करण्यासाठी केलेल्या त्यागाचे विस्मरण होऊ देऊ नका ! स्वदेशी वस्तूच वापरा !!

प्रवचन : २६ जानेवारी

Tue, 2015-04-21 02:30

विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपल्याला सगळ्यांना सण साजरा करायला आवडते. आपण अगदी उत्साहाने ते साजरे करतो. गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी हे जसे आपले धार्मिक सण आहेत, तसेच २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे आपले राष्ट्रीय सण आहेत.

राष्ट्रजागृती प्रश्‍नमंजुषा - २

Tue, 2015-04-21 02:30

२६ जानेवारी १९५० या दिवशी आपल्या देशाची राज्यघटना अस्तित्वात आली. आपले धार्मिक सण हे विशिष्ट तिथीला येतात. त्या दिवशी देवतेची पूजा करण्याची आणि तिचा आशीर्वाद घेण्याची आपल्याला संधी असते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने आपल्यातील राष्ट्रभक्ती वाढवण्याची संधी आपल्याला मिळते.

राष्ट्रजागृती प्रश्‍नमंजुषा - १

Tue, 2015-04-21 02:30

२६ जानेवारी १९५० या दिवशी आपल्या देशाची राज्यघटना अस्तित्वात आली. आपले धार्मिक सण हे विशिष्ट तिथीला येतात. त्या दिवशी देवतेची पूजा करण्याची आणि तिचा आशीर्वाद घेण्याची आपल्याला संधी असते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने आपल्यातील राष्ट्रभक्ती वाढवण्याची संधी आपल्याला मिळते.

पू. (सौ.) योया वाले यांनी रेखाटलेली श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची अनुभूती देणारी भावचित्रे

Tue, 2015-04-21 02:30

पॅरिस, फ्रान्स येथील मॉडेल सौ. योया सिरियाक वाले यांना हिंंदु धर्म, अध्यात्म आणि साधना यांचे महत्त्व पटल्यावर त्यांनी हिंदु धर्मानुसार साधनेला आरंभ केला.

शनीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेले व प्रभु श्रीरामचंद्रांच्या हस्ते स्थापलेले श्री शनिमंदिर

Tue, 2015-04-21 02:30

या मंदिरात शनिमहाराजांची जागृत आणि पुरातन मूर्ती आहे. या मंदिराचे महत्त्व असे आहे की, कालाची पूजा केल्याविना शनीची पूजा होत नाही. या ठिकाणी प्रत्यक्ष काल किंवा यम यांची स्थापना शनिमहाराजांसमवेत केलेली आहे, तसेच 'घटी' वा 'यमी' किंवा 'वेळ' म्हणतो, यांचीही या ठिकाणी स्थापना केलेली आहे.

धनुषकोडी

Tue, 2015-04-21 02:30

भारताच्या दक्षिण-पूर्व शेषटोकावरील हिंदूंचे एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे धनुषकोडी ! हे ठिकाण पवित्र रामसेतूचे उगमस्थान आहे.

उज्जैन येथील महर्षि सांदीपनि आश्रम !

Tue, 2015-04-21 02:30

जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाचे गुरु म्हणजे सांदीपनिऋषी ! अशा या गुरुवर्य सांदीपनिऋषी यांची आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वादशीला जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करूया.

पालकांनो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी करा अन् आदर्श पिढी घडवा !

Tue, 2015-04-21 02:30

आजची पिढी संगणक, टॅब, स्मार्ट फोन इत्यादी आधुनिक उपकरणांच्या आहारी इतकी गेलेली आहे की, त्यांना वाचन, गायन, मैदानी खेळ आणि त्या माध्यमातून विकसित होणारी बुद्धी, घडणारे मन अन् शरीर यांचे महत्त्वच राहिलेले नाही.

पालकांनो, पाल्यांना सुसंस्कारित करण्यासाठी स्वतः धर्मशिक्षण घ्या आणि मुलांनाही द्या !

Tue, 2015-04-21 02:30

एकदा आम्ही एका वसाहतीत गणेशाचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने गेलो होतो. त्या वेळी तेथे लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा आयोजित केलेली होती. लहान मुले देवतांची वेशभूषा करून आली होती.

पालकांनो, मुलांवर राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे संस्कार करून आदर्श भावी पिढी निर्माण करा !

Sun, 2015-01-18 18:50

'हिंदु राष्ट्रासाठी आदर्श भावी पिढी निर्माण करण्यात पालकांचे दायित्व मोलाचे आहे. आदर्श भावी पिढी निर्माण करणे आणि तिला सुसंस्कारित करणे, हे पालकांचे दायित्व आहे. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लहानपणापासूनच हिंदवी स्वराज्य आणि हिंदु धर्म यांचे संस्कार केले.

विद्यार्थी मित्रांनो, गणेशचतुर्थीच्या काळात श्री गणेशाची उपासना करा !

Sun, 2015-01-18 18:50

गणपतीचा जप केल्याने चतुर्थीच्या काळातील गणेशतत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. तसेच मनाची एकाग्रता आणि ग्रहणक्षमता वाढते. मनातील भीतीचे विचार जातात.

अध्यात्मच स्थायीभाव असलेल्या उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या बालकांची वैशिष्ट्ये

Thu, 2015-01-15 09:38

काही जीव उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले असून त्यांचे विचार प्रगल्भ आहेत. ते विचार साधकांसाठी मार्गदर्शक आहेत.

हिंदु युवांनो, फ्रेंडशिप डेसारख्या पाश्‍चात्त्य विकृतीला बळी पडू नका !

Sun, 2015-01-11 23:15

ऑगस्ट मासाच्या पहिल्या रविवारी युवा वर्गाकडून फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. असे एखादा बँड बांधून जर खरोखरच मैत्री वृद्धींगत होते का ?

पालकांनो, हे लक्षात घ्या !

Mon, 2015-01-05 23:09

पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण अथवा नोकरीसाठी विदेशात पाठवल्यास काय हानी होते, हे या लेखातून आपण पाहूया.