You are hereEvents / 2014 / Khel - A Marathi Drama

Khel - A Marathi Drama


By NEOMM - Posted on 06 April 2014

Date: 
Sat, 2014-04-26
Time: 
2015 16:30
Tickets: 
Member $15 | Non-Members : $18
Venue: 
Broadview Heights Recreation Center, 9543 Broadview Rd. Broadview Heights, OH 44147
RSVP: 

Jay Masurekar - jaywantm@gmail.com

(440) 879 8343


अभिव्यक्ती निर्मित रहस्यमय एकांकिका:

खेळ


कलाकार : संजय कुलकर्णी, मोहना जोगळेकर, सुबोध जोगळेकर

Member : $15 | Non-members : $18 | Kids under 12 Free.
Snacks provided!! RSVP Required.

चैन करावी, ऐशारामात रहावं असं प्रत्येकालाच वाटत असलं तरी ते सहजसाध्य नसतं. मग काहीजण आहे त्यातच समाधान मानतात तर काही त्यासाठी कोणताही मार्ग अवलंबतात. माधुरी आणि सत्यशील यांच्या आयुष्यात अशीच एक संधी चालून येते त्याचीच ही गोष्ट. – रहस्यमय ’खेळ’

मुळ लेखक :- योगेश सोमण
एकांकिका रुपांतर :- मोहना जोगळेकर
दिग्दर्शन:- मोहना आणि विरेन जोगळेकर
संगीत नियोजन आणि नेपथ्य :- विरेन जोगळेकर
अभिव्यक्ती संकेत स्थळ: - http://marathiekankika.wordpress.com/

Contact Us

NEOMM Constitution

Download[PDF]. Updated in 2005. Opens in a new browser window.