top of page
Sankrant 2025
नमस्कार मंडळी!🙏🏻
मला खात्री आहे कि आपण सगळेच नवीन वर्षाची खूप आतुरतेनी वाट पाहत आहात आणि आपल्या सगळ्यांसाठीच पुढील वर्ष खूप खास असणारे कारण आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठी मंडळाला तब्बल ५० वर्षे पूर्ण होत आहेत.
चला तर मग, या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे स्वागत करत मकर संक्रान्त सोहळ्याच्या तयारीला लागूया. आजच तारखेची नोंद करून ठेवा.
लवकरच भेटूया😊🙏🏻
Click here to purchase your tickets
यश पोतदार
Communications Lead, NEOMM 2025

bottom of page